Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Mahadbt Farmer Tractor: कृषी यांत्रिकरण योजना 2025 | महाडीबीटी ट्रॅक्टर योजना 2025

Posted on April 28, by Mahasarkari Yojana

Mahadbt Farmer Tractor: नमस्कार शेतकरी मित्रांनो , या लेखात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची महाडीबीटी ट्रॅक्टर योजना 2024, ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी 2025 संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे , शेती अवजारे अनुदान, ट्रॅक्टर अवजारे अनुदान, पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण  औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य  करण्यात येणार आहे . राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .
राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.

tractor yojana
Contents hide
1 राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:
2 राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.
2.1 जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:
2.1.1 नवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकराअंतर्गत)
2.2 आंतरमशागत यंत्रे:
2.3 पेरणी व लागवड:
2.4 पीक संरक्षण अवजारे:
2.4.1 प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2021 form
2.5 काढणी व मळणी अवजारे:
3 Mahadbt Farmer Tractor कृषी यांत्रिकरण योजना 2025 शेकऱ्याची पात्रता :
4 Mahadbt Farmer Tractor अर्ज
4.1 Related

राज्य सरकार  कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:

१. ट्रॅक्टर
२. पॉवर टिलर
३. बैल चलित यंत्रे/अवजारे
४. फलोत्पादन यंत्र/अवजारे
५. स्वयंचलित यंत्र
६. काढणी यंत्र
७. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
८. ट्रॅक्टरची अवजारे
९. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.

 राज्य सरकार  कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या  आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.

  • पॉवर डटलर
  • टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत
  • औजारे
  • २० बीएचपी पेक्षा कमी नाांगर
  • वखरमोल्ड बोडडनाांगर

जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:

  • तव्याचा नाांगर
  • चीजल नाांगर ,वखर
  • पॉवर वखर,बांड फॉमडर
  • क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डगर,लेव्हलर ब्लेड
  • कल्टीव्हेटर( मोगडा)
  • रोटोकल्टीव्हेटर
  • डवड स्लॅशर
  • रीजर, रोटो पड्लर
  • केज व्हील
  • बटाटा प्लान्टर पूर्वमशागत 
नवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकराअंतर्गत)

 आंतरमशागत यंत्रे:

  • ग्रास डवड स्लॅशर
  • फरो ओपनर फरो ओपनर
  • पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इडजन चडलत )

पेरणी व लागवड:

  • रेज्ड बेड प्लाांटर  
  • न्युमॅडटक प्लाांटर,
  • न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट 
  • न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लाांटर  
  • पेरणी  यंत्र  / बियाणे खत पेरणी  यंत्र  (५फण )
  • बीज  प्रक्रिया डिम
  • टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर/ एअर अडसस्ट)

पीक संरक्षण अवजारे:

  • टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
  • टिॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर
  • टिॅक्टर डिॉन ररपर
प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2021 form

काढणी व मळणी अवजारे:

  • ररपर कम बाईांडर,
  • कांदा काढणी यंत्र
  • भुईमुग शेंगा तोडणी यंत्र 
  • बटाटा काढणी यंत्र
  • भुईमुग काढणी यंत्र
  • मस्ट््चांग यंत्र ,प्लास्टिक मस्ट््चांग यंत्र
  • स्टिॉ ररपर
  • राईस स्टिॉ चॉपर
  • ऊस पाचट कुट्टी
  • कडबा कुट्टी
  • कोकोनट फ्रडां चॉपर
  • स्टबल शेव्हर
  • मोवर
  • मोवर श्रेडर 
  • फ्लायल हारव्हेस्टर 
  • बहुपीक मळणी यंत्र
  • भात मळणी  
  • उफणणी पंखा
  • मका सोलणी यंत्र 
  • मोल्ड बोडनांगर    
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी 2025

Mahadbt Farmer Tractor कृषी यांत्रिकरण योजना 2025 शेकऱ्याची पात्रता :

  • लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असणे गरजेचे आहे. 
  • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
  • ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान असेल.
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • जर शेतकऱ्याने एका अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुन्हा पुढील १० वर्षे अर्ज त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल. 
  • उदा. जर तुम्ही या वर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर पुढचे १० वर्ष तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठीच अर्ज करता येणार नाही.

पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती

Mahadbt Farmer Tractor अर्ज

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme