Ferfar Download : नमस्कार, मित्रांनो आज आपण डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा, डिजिटल स्वाक्षरीचा ८- अ उतारा, डिजिटल स्वाक्षरीचे प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल स्वाक्षरीचा फेरफार ऑनलाइन कसा डाऊनलोड करायचा हे आज या लेखात पाहणार आहोत. कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला आत्ता कोणत्याही सरकारी कार्यालय जाण्याची गरज भासणार नाही कारण आत्ता तुम्ही सातबारा, ८-अ , प्रॉपर्टी कार्ड, फेरफार घरबसल्या डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचावा लागेल. चला तर मित्रांनो पाहुयात हि कागदपत्रे ऑनलाइन कशी डाउनलोड करायची.
कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free
डिजिटल सातबारा रजिस्ट्रेशन कसे करायचे?
- सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- यानंतर डाव्या साईडला तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती आणि लॉगिन इन्फॉर्मेशन भरायची आहे.
- वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला स्वतःचे नाव, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, व्यवसाय, जन्मदिनांक इत्यादी माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा घर नंबर, फ्लोर नंबर, पिन कोड, लोकेशन, राज्य, जिल्हा, शहर इत्यादी माहिती भरावी लागेल.
- त्याचप्रमाणे तुम्हाला लॉगिन आयडी भरून तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
- तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल सातबारा महा भूमि च्या अधिकृत संकेतस्थळावर येऊन लॉगिन करायचे आहे.
- लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिले गेलेले आहेत.
- त्यामध्ये तुम्ही तुमचा लोगिन आयडी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करू शकता. अन्यथा तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे देखील लॉग इन करू शकता.
डिजिटल सातबारा अकाउंट रिचार्ज कसे करायचे?
- डिजिटल डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड किंवा ओटीपी द्वारे लोगिन करावे लागेल.
- लॉग इन केल्यानंतर तुम्हाला Recharge Account या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला पंधरा ते एक हजार रुपयांपर्यंत तुम्ही रिचार्ज करू शकता.
- तुम्हाला सातबारा, ८- अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड या प्रत्येकी साठी पंधरा रुपये चार्ज केले जातील.
- तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्या बॉक्समध्ये रक्कम भरायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवे सिलेक्ट करून Pay Now या बटनावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने पेमेन्ट करायचे आहे.
- अशाप्रकारे तुमचे अकाऊंट रिचार्ज केले जाईल.
- या रिचार्ज चा उपयोग तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी होईल.
ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा डाऊनलोड कसा करायचा?
- सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
- तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
- रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
- आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
- ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर, गट नंबर टाकून डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुमचा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा यशस्वीरित्या डाउनलोड होईल.
डिजिटल ८- अ उतारा कसा डाऊनलोड करायचा?
- सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळ आला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
- तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
- रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
- लोगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
- यामध्ये तुम्हाला Digitally Signed 8 A या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, खाता नंबर इत्यादी माहिती भरून डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुमचा डिजिटल स्वाक्षरीतला ८- अ उतारा यशस्वीरित्या डाउनलोड होईल.
Ferfar Download डिजिटल स्वाक्षरी मधला फेरफार ऑनलाइन कसा डाऊनलोड करायचा? E Ferfar Download
Ferfar Download
- सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
- तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
- रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
- लॉग इन केल्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
- त्यामध्ये तुम्हाला Digitally Signed Eferfar या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर इत्यादी माहिती भरून डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुमचा डिजिटल फेरफार यशस्वीरीत्या डाउनलोड केला जाईल.
ऑनलाइन डिजीटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड कसे डाउनलोड करायचे? Property Card Download
- सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
- तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
- रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
- लॉग इन केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
- यामध्ये तुम्हाला Digitally Signed Property Card या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल.
- यामध्ये तुम्हाला विभाग, जिल्हा, कार्यालय, गाव, c.t.s. नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल आणि डाऊनलोड या बटणावर क्लिक करावे लागेल .
- अशाप्रकारे तुमचे डिजिटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड यशस्वीरित्या डाउनलोड होईल.
तुम्हाला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल, तर अश्याच आणखी माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा.
- Apang Yojana: महाराष्ट्रातील 3 दशलक्ष दिव्यांगांना सक्षम बनवणारा क्रांतिकारक कार्यक्रम
- Latest पीक विमा योजना GR अनुदान मंजूर! पहा कोणत्या हंगामासाठी किती कोटी अनुदान मंजूर!!
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना परीक्षा आणि प्रशिक्षण याबद्दल संपूर्ण माहिती
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?