Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

डिजिटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड, फेरफार, 7 12, 8- अ PDF ऑनलाइन डाउनलोड करा घरबसल्या

Posted on May 4, by Mahasarkari Yojana

Ferfar Download : नमस्कार, मित्रांनो आज आपण डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा, डिजिटल स्वाक्षरीचा ८- अ उतारा, डिजिटल स्वाक्षरीचे प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल स्वाक्षरीचा फेरफार ऑनलाइन कसा डाऊनलोड करायचा हे आज या लेखात पाहणार आहोत. कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला आत्ता कोणत्याही सरकारी कार्यालय जाण्याची गरज भासणार नाही कारण आत्ता तुम्ही सातबारा, ८-अ , प्रॉपर्टी कार्ड, फेरफार घरबसल्या डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचावा लागेल. चला तर मित्रांनो पाहुयात हि कागदपत्रे ऑनलाइन कशी डाउनलोड करायची.

कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free

Contents hide
1 डिजिटल सातबारा रजिस्ट्रेशन कसे करायचे?
2 डिजिटल सातबारा अकाउंट रिचार्ज कसे करायचे?
3 ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा डाऊनलोड कसा करायचा?
4 डिजिटल ८- अ उतारा कसा डाऊनलोड करायचा?
5 Ferfar Download डिजिटल स्वाक्षरी मधला फेरफार ऑनलाइन कसा डाऊनलोड करायचा? E Ferfar Download
6 ऑनलाइन डिजीटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड कसे डाउनलोड करायचे? Property Card Download
6.1 Related

डिजिटल सातबारा रजिस्ट्रेशन कसे करायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
digital satbara mahabhumi portal
  • यानंतर डाव्या साईडला तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.
digital satbara User Registration
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती आणि लॉगिन इन्फॉर्मेशन भरायची आहे.
  • वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला स्वतःचे नाव, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, व्यवसाय, जन्मदिनांक इत्यादी माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा घर नंबर, फ्लोर नंबर, पिन कोड, लोकेशन, राज्य, जिल्हा, शहर इत्यादी माहिती भरावी लागेल.
  • त्याचप्रमाणे तुम्हाला लॉगिन आयडी भरून तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
  • तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल सातबारा महा भूमि च्या अधिकृत संकेतस्थळावर येऊन लॉगिन करायचे आहे.
  • लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिले गेलेले आहेत.
  • त्यामध्ये तुम्ही तुमचा लोगिन आयडी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करू शकता. अन्यथा तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे देखील लॉग इन करू शकता.

डिजिटल सातबारा अकाउंट रिचार्ज कसे करायचे?

  • डिजिटल डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड किंवा ओटीपी द्वारे लोगिन करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला Recharge Account या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Rechare satbara account
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला पंधरा ते एक हजार रुपयांपर्यंत तुम्ही रिचार्ज करू शकता.
  • तुम्हाला सातबारा, ८- अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड या प्रत्येकी साठी पंधरा रुपये चार्ज केले जातील.
  • तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्या बॉक्समध्ये रक्कम भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवे सिलेक्ट करून Pay Now या बटनावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने पेमेन्ट करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुमचे अकाऊंट रिचार्ज केले जाईल.
  • या रिचार्ज चा उपयोग तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी होईल.

ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा डाऊनलोड कसा करायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
  • तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
  • रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
Digital Satbara Download
  • ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर, गट नंबर टाकून डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुमचा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा यशस्वीरित्या डाउनलोड होईल.

डिजिटल ८- अ उतारा कसा डाऊनलोड करायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळ आला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
  • तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
  • रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
  • लोगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • यामध्ये तुम्हाला Digitally Signed 8 A या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
8 A Utara Download
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, खाता नंबर इत्यादी माहिती भरून डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुमचा डिजिटल स्वाक्षरीतला ८- अ उतारा यशस्वीरित्या डाउनलोड होईल.

Ferfar Download डिजिटल स्वाक्षरी मधला फेरफार ऑनलाइन कसा डाऊनलोड करायचा? E Ferfar Download

Ferfar Download

  • सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
  • तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
  • रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
  • लॉग इन केल्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला Digitally Signed Eferfar या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल.
Ferfar Download
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर इत्यादी माहिती भरून डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुमचा डिजिटल फेरफार यशस्वीरीत्या डाउनलोड केला जाईल.

ऑनलाइन डिजीटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड कसे डाउनलोड करायचे? Property Card Download

  • सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला OTP किंवा User Id आणि Password च्या साहाय्याने लॉग इन करावे लागेल.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी तुला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
  • तुम्हाला डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये ऑनलाइन रिचार्ज करावे लागतील.
  • रिचार्जे कसा करायचा त्याची प्रक्रिया लेखाच्या वरील भागात दिलेली आहे.
  • लॉग इन केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • यामध्ये तुम्हाला Digitally Signed Property Card या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल.
Digital Property Card Download
  • यामध्ये तुम्हाला विभाग, जिल्हा, कार्यालय, गाव, c.t.s. नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल आणि डाऊनलोड या बटणावर क्लिक करावे लागेल .
  • अशाप्रकारे तुमचे डिजिटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड यशस्वीरित्या डाउनलोड होईल.

तुम्हाला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल, तर अश्याच आणखी माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा.

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme