Maha DBT Shetkari Yojana

महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना २०२२ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी पेरणीसाठी औषध, बियाणे, खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वरती सुरू झालेले आहेत. बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते, पिके कोणती, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत.

Continue Readingमहाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना २०२२ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

९० कोटी कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१-२२ प्रशासकीय मान्यता GR

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रुपये नऊ हजार लक्ष म्हणजेच ९० कोटी इतक्या रकमेच्या कार्यक्रमास शासन निर्णयान्वये प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजने अंतर्गत ट्रॅक्टर बाबीसाठी अनुसूचित जाती किंवा जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

Continue Reading९० कोटी कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१-२२ प्रशासकीय मान्यता GR