नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र 2024 या Mahaswayam मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये mukhyamantri yuva karya prashikshan yojana apply online official website कोणती आहे, mukhyamantri yuva karya prashikshan yojana eligibility काय, Registration कास करायचा, form कसा भरायचा या सर्व गोष्टींची marathi मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
कामगार क्षेत्रामध्ये नोंदणी आणि प्रशिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध प्रत्येक उमेदवार, जो प्रशिक्षणात रुजू होतो, त्यास कामाचा अनुभव, कौशल्ये, शिक्षण आणि इतर प्रशिक्षण साधनांचा फायदा दिला जातो.(https://rojgar.mahaswayam.gov.in/) या वेबसाईटद्वारे अर्ज करता येतो. विभागाकडून उपलब्ध असलेल्या विविध योजनांमध्ये अर्ज, / प्रमाणपत्रे, कौशल्य विकास, आणि रोजगाराच्या संधी शोधल्या जातात.
Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Link: कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती
अर्जाच्या प्रक्रियेचा कालावधी १० दिवसांचा असतो.
उमेदवारांची निवड, त्यांच्या कौशल्यांची पडताळणी व इतर निकषांच्या आधारे ६ टक्के जागा राखून ठेवलेल्या संख्येनुसार होते.
योजना पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे फायदे दिले जातील.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 प्रशिक्षण आणि नोंदणी प्रक्रिया
- इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या पोर्टलवरून नोंदणी करावी.
- नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, EPF, ESIC, GST प्रमाणपत्र, आणि इतर व्यवसाय संबधित प्रमाणपत्रे) अपलोड करावीत.
- विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ३ वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र सबमिट करावे.
- किमान २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Eligibility (पात्रता)
- या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने किमान १२वी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
- उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले असावे.
- निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान स्कॉलरशिप दिली जाईल.
- अर्जदाराने अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या युजरनेम आणि पासवर्डने पोर्टलवर लॉगिन करावे.
मिळणारे विद्यावेतन( स्कॉलरशिप)
१२ वी उत्तीर्ण | ₹6000/- |
डिप्लोमा/तांत्रिक पात्रता | ₹8000/- |
पदवीधर/व्यावसायिक पात्रता | ₹10000/- |
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Online Registration: उमेदवार नोंदणी पद्धत
- ऑनलाईन नोंदणी करताना अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण संबंधित जिल्हा कौशल्य
विकास,रोजगार व उद्योगकता मार्गदर्शन केंद्र ,या कार्यालयास संपर्क साधावा. - यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्ड वरील माहितीसह सुसंगत माहिती काळजीपूर्वक भरावयाची आहे. यात
थंप नाव, वडीलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक, लिंग, आधार क्रमांक, मोबाईल नंबर इ. माहिती भरणे, कॅप्चा
कोड टाकावा व नेक्स्ट टॅबवर क्लिक करावे. - आपण टाकलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी संदेश येईल. तो टाकून आपण आपला पुढील नोंदणी फॉर्म
भरायचा आहे. यामध्ये आपणांस आईचे नाव, पत्ता, धर्म, जात, वैवाहिक स्थिती, उच्चतम शैक्षणिक पात्रता,
मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, टाकुन स्वत:चा पासवर्ड तयार करावा. - यानंतर आपल्याला नोंदणी यशस्वी झाल्याबाबतचा संदेश येईल. यामध्ये आपणांस नोंदणी क्रमांक व पासवर्ड
प्राप्त होईल. - कोणत्याही ब्राऊजरचा वापर करून गुगलमध्ये या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in ओपन
करावे. यानंतर (Job Seeker Find a Job) / नोकरी साधक (नोकरी शोधा) टॅब ओपन होईल. उजव्या बाजूला
आपल्याला Jobseeker / CMYKPY Training Login दिसेल. आपली पूर्वीची नोंदणी असल्यास यामध्ये लॉगईन
आयडी व पासवर्ड टाकून लॉगईन करावे व पुढील येणाऱ्या टॅब मधील माहिती अपडेट करून SAVE करावी. - प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक / आधार कार्ड नंबर टाकून आपण तयार केलेला पासवर्ड वापरून आपण लॉगईन
करावे व प्रोफाईल Edit Button क्लिक करून उर्वरित सर्व माहिती उदा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती,
अनुभव, तसेच बॅंक खाते तपशील अपडेट करावे. - सर्वात शेवटी आपणास डॉक्युमेंट अपलोड करावयाची आहेत. यामध्ये रहिवासी (Domicile) दाखला, शैक्षणिक
डॉक्युमेंट व कॅन्सल चेक /पासबुक पेज (आधार लिंक्ड बॅंक खात्याचा ) इ. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच
आपली नोंदणी पूर्ण होते. अशा प्रकारे आपण उमेदवार नोंदणी करू शकता. - पूर्वीची नोंदणी नसल्यास आपण खाली असणाऱ्या “ नोंदणी “ या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर निव्वन
नोकरी साधक ( New Job Seeker) नोंदणी फॉर्म ओपन होईल.
माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 10,000/- महिना मिळणार!
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Online Apply: CMYKPY Training अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया
- कोणत्याही ब्राऊजरचा वापर करून गुगलमध्ये या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in ओपन करावे.
- वेबपोर्टलवर Job seeker (Find a Job) हा ऑप्शन निवडावा. उजव्या बाजूस Jobseeker/CMYKPY Training Login चा बॉक्स दिसेल. यामध्ये आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे. पूर्वीची नोंदणी नसल्यास आपण खाली असणाऱ्या “नोंदणी” या टॅबवर क्लिक करून तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
- लॉगिन केल्यानंतर आपला प्रोफाईल (Profile) दिसेल. आपल्या प्रोफाइलमध्ये डाव्या बाजूस जॉब सर्च (हा ऑप्शन दिसेल) यावर क्लिक करावे. यानंतर District/scheme/skills/educations/sectors (comma separated) किंवा यापैकी एक पर्याय निवडून vacancy सर्च करावी.
- यानंतर आपण वरील प्रमाणे सर्च केल्यास आपणास CMYKPY Training मधील पोस्ट/जाहिराती दिसून येतील. यामध्ये आपण या पोस्ट/ जाहिरात वर क्लिक करावे. आपणास या पोस्ट/ जाहिरातीची संपूर्ण माहिती दिसेल. यामध्ये जॉब टाईप हा CMYKPY Training हा असेल व उर्वरित माहिती वाचून Apply करावे. आपली अहर्ता पोस्ट/जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या प्रमाणे असल्यासच आपण याकरिता Apply करू शकता.
- यानंतर आपण आपल्या लॉगिनमध्ये वेळोवेळी Job Applied Status पाहू शकता.
काही समस्या निर्माण झाल्यास संबंधित जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योगकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.
- Pran Card Kya Hota Hai | Pran Number और Pan Number Difference
- Har Ghar Tiranga Certificate 2024: सेल्फी अपलोड और सर्टिफिकेट डाउनलोड कैसे करें
- बीएसएनएल ने लॉन्च किया नया 4G/5G U-सिम और ₹107 का शानदार प्लान पूरी जानकारी देखें
- लाडकी बहीण योजना: अर्ज करण्याची तारीख वाढवली पटकन इथं अर्ज करा
- Pradhan Mantri Suraksha Bima Yojana in Marathi (PMSBY) संपूर्ण माहिती मराठी Form