Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
PM Fasal Bima Yojana 2025, Pik Vima Yojana

PIK Nuksan Bharpai Form 2025 | पीक नुकसान भरपाई अर्ज PDF 

Posted on December 23, by Mahasarkari Yojana

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 संबंधितच्या नुकसान भरपाई 2025 ची कार्यपद्धती कशी आहे, त्या संबंधित ची माहिती पाहणार आहोत. तर ही नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे? त्यासाठी काय करावे लागणार आहे? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Contents hide
1 PIK Nuksan Bharpai Form 2025
2 PIK Nuksan Bharpai 2025
2.1 अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान
2.2 काढणीपश्चात पिकाचे नुकसान
3 पीक नुकसानाची माहिती कशी कळवायची?
4 पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती?
4.1 Related

PIK Nuksan Bharpai Form 2025

PIK Nuksan Bharpai 2025

अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान

या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र अतिवृष्टी झाली किंवा भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा बीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधीन राहून नुकसान भरपाई ही निश्चित केली जाते.

काढणीपश्चात पिकाचे नुकसान

ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरून अथवा पेंड्या बांधून सुकवणे करणे आवश्यक असते. अशा कापणे किंवा काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत म्हणजेच 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

पीक नुकसानाची माहिती कशी कळवायची?

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपशाचे नुकसान झाले आहे, त्या घटनेच्या 75 तासांच्या आत विमा कंपनीला खालील टोल फ्री क्रमांक किंवा ऍप द्वारे कळवणे गरजेचे आहे.

  • केंद्र शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स अॅप द्वारे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती कळवावी लागेल.
  • पीक नुकसान झाल्यास तुम्ही 1800 499 5004 या टोल फ्री क्रमांक वर फोन द्वारे तुमच्या नुकसान पीक नुकसानी संबंधित ची माहिती कळवू शकता.
  • त्याचप्रमाणे तुम्ही लिखित स्वरूपात नुकसान सूचना फॉर्म बँक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्याद्वारे ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, महसूल मंडळाचे नाव, बँकेचे नाव, आपत्तीचा प्रकार, बाधित पीक विमा भरल्याची पावती इत्यादी सर्व माहिती घेऊन तुम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे देखील यासंबंधीची पीक नुकसान झाल्यासंबंधीची माहिती कळवू शकता.

पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती?

शेतकरी बांधवांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी की, पीक नुकसानीची पाहणी करण्याकरता आलेल्या पीक कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कोणतेही शुल्क किंवा पैसे आकारले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अमिषाला बळी पडू नका.
जर तुम्हाला विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पैशाची मागणी झाल्याचे आढळल्यास तात्काळ 1800 419 5004 या टोल फ्री क्रमांक वर कॉल करा किंवा ई-मेल ro.mumbai@aicofindia.com अथवा कंपनीच्या विमा कंपनीच्या जिल्हा किंवा तालुकास्तरीय वरील असणाऱ्या प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या जिल्हा किंवा तालुका कार्यालयाकडे याची तात्काळ तक्रार करा.

PIK Nuksan Bharpai Form 2022
  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme