सरकारने मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत जवळपास २९ लाभ देण्यात येतील. अर्थसंकल्पात पंतप्रधान मत्स्य संपदा योजना जाहीर केली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत ही अंमलबजावणी केली जाईल. २०,००० कोटी रुपयांपासून सरकार ही योजना सुरू करेल. या योजनातून ५५ लाख लोकांना रोजगार मिळण्याची मिळणारआहे.
Category: Pradhan Mantri Shetkari Yojana
latest प्रधानमंत्री किसान योजना updates PM kisan krushi yojana in marathi MHADBT mukhyamantri yojana maharashtra कृषी योजना महाराष्ट्र शेतकरी अनुदान योजना महाराष्ट्र,सरकारी योजना महाराष्ट्र मराठी 2026, पीएम किसान योजना
PIK Nuksan Bharpai Form 2026 | पीक नुकसान भरपाई अर्ज PDF
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 संबंधितच्या नुकसान भरपाई 2026 ची कार्यपद्धती कशी आहे, त्या संबंधित ची माहिती पाहणार आहोत. तर ही नुकसान भरपाई नुकसान…
Pradhan Mantri Gram Sadak Yojana PDF in Marathi प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)
Pradhan Mantri Gram Sadak Yojana : भारत हा एक विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण देश असून त्याच्या लोकसंख्येचा महत्त्वपूर्ण भाग ग्रामीण भागात राहतो. या ग्रामीण समुदायांसाठी, चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची उपलब्धता त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल…
Crop Insurance Maharashtra 2026: 23 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर!! बाधित शेतकऱ्यांना दिलासा!! नेमका पीक विमा कधी दिला जातो?
Crop Insurance Maharashtra 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, या लेखात आज आपण महाराष्ट्र जिल्ह्यातील नुकसान भरपाई योजना 2026 साठी जाहीर झालेल्या नुकसान भरपाई संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हि नुकसान भरपाई नेमकी कोणत्या…
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
नमस्कार मित्रांनो, आज आपण आज आपण या लेखात प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम सन 2021-22 साठी पीक विमा हप्ता अनुदान संबंधित शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो चला तर पाहूयात,…
मृदा आरोग्य कार्ड योजना 2026 महाराष्ट्र माहिती
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मृदा आरोग्य कार्ड योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य कोणते आहे, या योजनेची कार्यपद्धती काय आहे, या…
फळपीक विमा योजना 2026 माहिती
कोणत्या फळपिकांसाठी आहे हि योजना, किती क्षेत्रांपर्यंत विमा काढता येईल, फळपीक विमासाठी कोणत्या अटी लागू असणार आहेत, किती रक्कम संरक्षित असेल, प्रति हेक्टरी किती विमा हप्ता भरावा लागेल, विमा हप्ता भरण्याच्या कधी आणि कुठे भरायचा आणि ४२ कोटी १३ लाख फळपीक विमा योजना आंबिया बहार २०१९-२० साठी मंजूर लेटेस्ट शासन निर्णय ५ मार्च २०२१ GR