बांधकाम कामगार अनुदान योजना नोंदणी यादी 2022 लिस्ट घरकुल योजना ऑनलाईन फॉर्म 2022 महाराष्ट्र . कोणते बांधकाम कामगार या लाभास पात्र असतील, कोणता लाभ मिळेल, अनुदान किती मिळेल, आवश्यक कागदपत्रे कोणती असतील या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी कामगार बांधवांना घेता येणार आहे. बांधकाम कामगार मजूर कारागीर नोंदणी सुरु झाली आहे.