महाराष्ट्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजना २०२१ संबंधित माहिती. त्यामध्ये काय आहे हि योजना, या योजनेअंतर्गत लाभ, अटी, निकष, पात्रता, कागदपत्रे, शासन निर्णय, ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे