सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन लागवड विषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी, आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत. सोयाबीन हे कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले …

सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे Read More »