New Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date

या लेखात आज आपण महाडीबीटी पोर्टल, त्यावर उपलब्ध सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य शिष्यवृत्ती, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

New Update महाडीबीटी शिष्यवृत्ती पोर्टल – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी मॅट्रिकनंतरच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.