नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – गांडूळ खत उत्पादन यूनिट आणि नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट व सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदानाचे उद्दिष्ट्य, लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा, अनुदान किती मिळणार या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.