सरकारने मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत जवळपास २९ लाभ देण्यात येतील. अर्थसंकल्पात पंतप्रधान मत्स्य संपदा योजना जाहीर केली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत ही अंमलबजावणी केली जाईल. २०,००० कोटी रुपयांपासून सरकार ही योजना सुरू करेल. या योजनातून ५५ लाख लोकांना रोजगार मिळण्याची मिळणारआहे.
Tag: pradhan mantri matsya sampada yojana in marathi
१ कोटी ८९ लाख प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेकरिता निधी वितरित २०२१
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राज्य शासन निर्णय माहिती पाहणार आहोत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषि व पदुम विभागामार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स संपदा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी केंद्र आणि राज्य हिस्सा समरूप निधी वितरित करण्याबाबतचा पदुम विभागाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालील शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.