नमस्कार मित्रांनो, आज आपण इंदिरा गांधी आवास योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेचे उद्दिष्ट्य कोणते, लाभ कोणाला मिळेल, अर्ज कुठे व कसा करायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या लेखात प[आहांत आहोत. जर तुम्हला ही केन्द्र सरकारच्या या दिवस योजनेचा लाभ घेयचा असेल,तर हा लेख संपूर्ण वाचा.