Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Tag: Shetkari Yojana

महाराष्ट्र शासन कृषी योजना 2023-24 | कृषी विभाग योजना 2023

Posted on May 17, 2023 by Mahasarkari Yojana

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र –

या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण  औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य  करण्यात येणार आहे . राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .

Follow Us

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Recent Posts

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023
  • Krushi Seva Kendra Licence Maharashtra Application संपूर्ण माहिती
  • E Shram Card Ka Paisa Kaise Check Kare ? जानिए स्टेप बाइ स्टेप
  • ३९ कोटी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना निधी वितरित
  • शासन आपल्या दारी योजना 2023 संपूर्ण माहिती । Shasan Aplya Dari Yojana Registration
  • अर्ज बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2023 कृषी अनुदान संपूर्ण माहिती
  • अर्ज भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना 2023
  • पीएम वाणी योजना 2023 रजिस्ट्रेशन: फ्री वाय फाय स्कीम
  • Mahadbt Farmer Tractor: राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2023
  • Gharkul Yadi 2023: ग्रामपंचायत Gharkul Yojana Yadi 2023 ऑनलाइन कशी बघायची?

Categories

  • Blog
  • Hindi Jankari
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • अर्ज कसा करावा
  • आदिवासी विकास विभाग योजना
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2023
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2023
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2023 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme