भुमी अभिलेख: सरकारी जमीन मोजणी संपूर्ण माहिती
Sarkari Jamin Mojani Maharashtra Mahiti : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये सरकारी जमीन मोजणी कशी आणायची हे या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून केली जाणारी सरकारी जमीन मोजणी साठी अर्ज, कागदपत्रे, कोणत्या कारणासाठी सरकारी जमीन मोजणी केली जाऊ शकते, त्याची फी किती, अर्ज प्रक्रिया काय, अंमलबजावणी प्रक्रिया, जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर …