काय आहे हि श्रावणबाळ योजना, या योजनेचे लाभ कोणते आहेत, लाभ घेण्यास कोण पात्र आहे, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, श्रावणबाळ योजनेचा शासन निर्णय या सर्व घटकांची आपण आज या लेखात माहिती पाहणार आहोत. जर तुमच्या कुटुंबात जेष्ठ नागरिक असतील तर हा लेख नक्की वाचा, कारण या योजनेचा लाभ हा जेष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार जेष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य्य करणार आहे.