Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link: नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहिन योजना, ज्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्र सरकारची नवीन योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देणे आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या लाडली बहना योजना कार्यान्वित आहे, त्यानंतर महाराष्ट्रात हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.
Ladki Bahin Yojana चा लाभ
- पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आणि वर्षाला ₹18,000 आर्थिक सहाय्य मिळेल.
- या आर्थिक सहाय्यामुळे दैनंदिन खर्च आणि घरगुती गरजांसाठी मदत होईल.
नवीनत बातमी: लाडकी बहिणींच्या खात्यात ₹3,000 जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
माझी लाडकी बहिन योजना महत्वाच्या तारीखा | Ladki Bahin Yojana Online Apply Last Date
- अर्ज भरण्यास सुरूवात: 1 जुलै 2024
- अंतिम तारीख: 31 ऑगस्ट 2024
- नोट: 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1,500 लाभ देण्यात येईल.
माझी लाडकी बहिन योजना पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा18 ते 65 वर्षे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
- घरात ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
नोट: एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
Ladki Bahin Yojana Online Apply आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षांपूर्वीचे:राशनकार्ड
- मतदार ओळखपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड
- अर्जदाराचे हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास: पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षांपूर्वीचेराशनकार्ड
अर्ज कुठे करावा | Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link
Nari Shakti Doot या ऍपद्वारे किंवा ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावा.
Ladki Bahin Yojana Offline Apply
- ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करावा.
- शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वॉर्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र Link
- माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link
- Ladki Bahin Yojana यादी: 2 मिनिटात लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?
- ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- नारीशक्ती दूत एप्लीकेशन वर ऑनलाईन अर्ज आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप माहिती
- माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 10,000/- महिना मिळणार!
ही माहिती तुम्हाला माझी लाडकी बहिन योजना 2024 बद्दल अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती देईल. आपल्या अर्जासंबंधी अधिक माहिती आणि अद्यतने मिळवण्यासाठी वरील लिंकवरून तपासणी करत रहा.