मित्रांनो पाहुयात काय आहे हि योजना आणि काय आहेत या योजनेचे लाभ, अनुदान, कागदपत्रे,कुठे करावा अर्ज याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
नवीन विहिर बांधण्यासाठी– रु. २,५०,००० (अडीच लाख )
जुनी विहीर दुरुस्ती– रु. ५०,००० (पन्नास हजार)
इनवेल बोअरींग– रु. २०,००० (वीस हजार )
पंप संच– रु. २०,००० (वीस हजार )
वीज जोडणी– रु. १०,००० (दहा हजार )
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण– रु. १,००,००० (एक लाख)
सुक्ष्म सिंचन संच– ठिबक सिंचन ५०,०००(पन्नास हजार) किंव्हा तुषार सिंचन २५,००० (पंचवीस हजार)
पीव्हीसी पाईप– रु. ३०,००० (तीस हजार)
परसबाग– रु. ५०० (पाचशे )